यशायाह 20:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ज्या कूशाची त्यांनी अपेक्षा केली व ज्या मिसर देशाची त्यांना घमेंड वाटली त्याच्यामुळे ते घाबरे व लज्जित होतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जो कूश त्यांची आशा आणि जो मिसर देशाचे वैभव त्यामुळे ते हताश व लज्जित होतील.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 ज्यांनी कूशवर विश्वास ठेवला आणि इजिप्तबद्दल बढाई मारली ते निराश होतील आणि लज्जित होतील. Faic an caibideil |