यशायाह 2:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तार्शीशाची सर्व गलबते व सर्व मनोहर मनोरे ह्यांसाठी दिवस नेमला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 आणि तार्शीशातील सर्व जहाजे व समुद्र पर्यटन करणाऱ्या सर्व सुंदर नौका यांच्याविरोधात येईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तार्शीशमधील प्रत्येक व्यापारी गलबत आणि बंदरातील डौलदार जहाजे, त्या दिवशी सर्व नष्ट होतील. Faic an caibideil |