Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 2:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 लबानोनाचे मोठे व उंच गेलेले सर्व गंधसरू, बाशानातील सर्व अल्लोनाची झाडे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 आणि लबानोनातील देवदारूची सर्व उंच झाडे, आणि बाशानातील सर्व अल्लोनाची झाडे यांच्या विरोधात,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 लबानोनाचे सर्व उंच व भव्य गंधसरू आणि बाशान येथील एलावृक्ष,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 2:13
9 Iomraidhean Croise  

परमेश्वराचा ध्वनी देवदारू मोडतो; परमेश्वर लबानोनाच्या देवदारूंचा चक्काचूर करतो.


सुरूची झाडे व लबानोनावरील गंधसरू तुझ्यामुळे हर्षित होऊन म्हणतात, ‘तू पडलास तेव्हापासून आमच्यावर कुर्‍हाड चालवणारा कोणी येत नाही.’


देश विलाप करतो; तो म्लान झाला आहे; लबानोन निस्तेज व शुष्क झाला आहे; शारोन अरण्यप्राय झाला आहे; बाशान व कर्मेल आपली पाने गाळत आहेत.


तू आपल्या सेवकांच्या द्वारे प्रभूची निंदा करून म्हणालास मी आपल्या बहुत रथांनिशी पर्वतांच्या माथ्यावर, लबानोनाच्या अगदी मध्यापर्यंत चढून आलो आहे; मी त्याचे उंच गंधसरू व निवडक देवदारू तोडून टाकीन; त्याच्या अत्यंत दूरच्या उच्च स्थानी त्याच्या फळझाडांच्या राईत प्रवेश करीन.


त्यांनी तुझी वल्ही बाशानातील अल्लोनाच्या झाडांची केली; तुझ्या बैठकी कित्तीम द्वीपातल्या अश्शूरी (बाक्स) लाकडाच्या केल्या असून हस्तिदंताने जडलेल्या होत्या.


त्यामुळे मी यहूदावर अग्नी पाठवीन, तो यरुशलेमेचे महाल जाळून भस्म करील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan