यशायाह 19:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 नील नदीजवळची, नील नदीतीरीची कुरणे व नील नदीच्या आसपासची सर्व शेती वाळून जाईल व तिच्यातील सर्वकाही विखरून नाहीसे होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 नीलजवळचे बोरू, नीलच्या मुखाजवळची आणि नीलजवळ सर्व पेरलेली शेते सुकून जातील, धुळीत बदलतील आणि वाऱ्याने उडून जातील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तसेच नाईल नदीच्या काठावरील, नदिमुखावरील झाडेसुद्धा, नाईल नदीच्या काठावर पेरणी केलेले प्रत्येक शेत कोरडे होईल व उडून नाहीसे होईल. Faic an caibideil |