यशायाह 19:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 नदीच्या फाट्यांना घाण सुटेल; मिसर देशाचे कालवे बारीक होऊन सुकून जातील; बोरू व लव्हाळे सुकून जातील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 नद्यांना दुर्गंध येईल; मिसराचे प्रवाह कमी होतील आणि सुकून जातील. बोरू व लव्हाळे सुकून जातील Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 कालव्यांना दुर्गंधी येईल; मिसरचे झरे ओसरतील आणि कोरडे होतील. लव्हाळे आणि वेळू सुकून जातील, Faic an caibideil |