यशायाह 19:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तेव्हा यहूदाची भूमी मिसर देशाला भीतिप्रद होईल; तिचे मिसर देशाजवळ कोणी नाव काढल्यास तो भयग्रस्त होईल; सेनाधीश परमेश्वराने जो संकल्प त्याच्याविषयी योजला आहे त्यामुळे असे होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 यहूदाची भूमी मिसराला लटपटविण्याचे कारण होईल. जेव्हा कोणीएक तिची आठवण त्यास करून देईल, ते घाबरतील, परमेश्वराने त्यांच्याविरुद्ध जी योजना आखली आहे त्यामुळे असे होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 यहूदीयाची भूमी इजिप्तच्या लोकांवर दहशत आणेल; आणि सर्वसमर्थ याहवेह जी योजना त्यांच्याविरुद्ध करीत आहेत, त्यामुळे कोणी यहूदीयाचा उल्लेख केलेला ऐकताच ते घाबरून जातील. Faic an caibideil |