यशायाह 19:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 देशाचे स्तंभ भग्न होतील; वेतन घेऊन काम करणार्या सर्वांची मने खिन्न होतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मिसरचे वस्त्र कामगार चिरडले जातील; जे सर्व मोलासाठी काम करतात ते नाउमेद होतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 कापडकामाचे कारागीर उदास होतील, आणि सर्व मजुरी करणाऱ्यांची अंतःकरणे रोगट होतील. Faic an caibideil |