यशायाह 16:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 म्हणून मी याजेराच्या विलापाप्रमाणे सिब्मेच्या द्राक्षलतेविषयी विलाप करतो; हे हेशबोना, हे एलाले, मी आपल्या अश्रूंनी तुम्हांला न्हाऊ घालीन. कारण उन्हाळ्यातील तुझ्या फळांच्या व पिकांच्या हंगामाच्या वेळी रणशब्द कानी पडला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 यामुळे मी खरोखर याजेराबरोबर सिब्मेच्या द्राक्षवेलीकरता रडेल. मी आपल्या अश्रूंनी हेशबोन व एलाले तुम्हास पाणी घालीन. कारण तुझ्या शेतातील उन्हाळी फळांनी आणि तुझ्या कापणीच्या आनंदाच्या आरोळीचा मी शेवट केला आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 म्हणून सिबमाहच्या द्राक्षवेलींसाठी याजेरसह मीही रडतो. हेशबोन आणि एलिआलेह, मी तुम्हाला अश्रूंनी भिजवितो! तुमच्या पिकलेल्या फळांसाठी आणि तुमच्या कापणीच्या आनंदाचा जयघोष शांत झाला आहे. Faic an caibideil |