यशायाह 16:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 कारण कोट्यांतून उडवलेल्या भटकणार्या पाखरांप्रमाणे मवाबाच्या कन्या आर्णोनच्या उतारांजवळ भटकतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कारण विखरलेल्या घरट्याप्रमाणे, भटकणाऱ्या पक्ष्याप्रमाणे, मवाबाच्या स्त्रिया आर्णोन नदीच्या उताराजवळ भटकतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 घरट्यातून ढकलून दिलेल्या फडफडणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे, मोआबच्या स्त्रिया आर्णोनच्या घाटावर आहेत. Faic an caibideil |