यशायाह 15:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 निम्रीमाचे पाणी आटले आहे, गवत वाळून गेले आहे; झाडपाला सुकून गेला आहे; हिरवळ नाहीशी झाली आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पण निम्रीमाचे पाणी आटले आहे; गवत सुकून गेले आहे आणि नवीन गवत नाहीसे झाले आहे; काहीच हिरवे नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 निम्रीमचे सर्व पाणी आटून गेले आहे आणि गवत करपून गेले आहे; वनस्पती सुकून गेली आहे; आणि हिरवळीसारखे काहीही उरले नाही. Faic an caibideil |