यशायाह 14:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 सर्व पृथ्वी विश्राम पावली आहे, शांत झाली आहे; लोक गाण्याचा गजर करीत आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 सर्व पृथ्वी विसावा पावली आहे आणि शांत झाली आहे; त्यांनी गाणे गाऊन उत्सावाला सुरवात केली आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 सर्व देश आता समाधानी आणि शांत आहेत; ते गाणी गात आहेत. Faic an caibideil |