यशायाह 14:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5-6 जो क्रोधाने लोकांचे सतत ताडन करीत असे, जो कोपाने अनिवार छळ करून राष्ट्रांवर सत्ता चालवत असे, तो दुर्जनांचा सोटा, अधिपतींचा दंड, परमेश्वराने मोडून टाकला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 दुष्टाची काठी, अधिकाऱ्याचा जो राजदंड, तो परमेश्वराने मोडला आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 कारण याहवेहने दुष्टांची काठी, व तुझा दुष्टाईचा राजदंड मोडला आहे, Faic an caibideil |