यशायाह 14:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 सर्व पृथ्वीविषयी योजलेला संकल्प हाच आहे; सर्व राष्ट्रांवर उगारलेला हात हाच आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 संपूर्ण पृथ्वीसाठी योजिलेला उद्देश हाच आहे आणि जो हात सर्व राष्ट्रांवर उगारलेला आहे तो हात हाच आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 अखिल पृथ्वीसाठी ही योजना केली आहे; सर्व देशांवर हा हात फिरविला जाईल. Faic an caibideil |