Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 13:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 जो कोणी सापडेल त्याला भोसकतील; ज्या कोणाला पकडतील तो तलवारीने पडेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 जो कोणी सापडेल त्यास मारण्यात येईल आणि जो कोणी पकडला जाईल त्यास तलवारीने मारण्यात येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 जो कोणी पकडला जाईल, त्याला आरपार खुपसले जाईल. जे सर्व पकडले गेले, ते तलवारीने मारले जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 13:15
8 Iomraidhean Croise  

तलवारी, उपसलेल्या तलवारी, वाकवलेले धनुष्य व घोर संग्राम ह्यांपासून ते पळत आहेत.


परमेश्वराने आपले शस्त्रागार उघडले आहे, त्यातून त्याने आपल्या क्रोधाची हत्यारे बाहेर काढली आहेत; कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वर ह्याला खास्द्यांच्या देशात कार्य करायचे आहे.


त्याचे सर्व वीर मारून टाका; त्यांना वधस्थली जाऊ द्या; त्यांना धिक्कार असो! कारण त्यांचा दिवस, त्यांच्या समाचाराची वेळ आली आहे.


तुझ्या द्वारे मी रथ व सारथी ह्यांचे तुकडे तुकडे करीन; तुझ्या द्वारे मी नरनारींचे तुकडे तुकडे करीन; तुझ्या द्वारे मी वृद्ध व तरुण ह्यांचे तुकडे तुकडे करीन आणि तुझ्या द्वारे मी तरुण व तरुणी ह्यांचे तुकडे तुकडे करीन;


Lean sinn:

Sanasan


Sanasan