यशायाह 12:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 परमेश्वरापुढे गायन करा कारण त्याची करणी प्रतापमय आहे; हे सर्व पृथ्वीवर विदित होवो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परमेश्वरास गा, कारण त्याने गौरवी कृत्ये केली आहेत; हे सर्व पृथ्वीवर माहीत होवो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 याहवेहसाठी गीत गा, कारण त्यांनी गौरवशाली कार्ये केली आहेत; हे सर्व जगाला माहीत करून द्या. Faic an caibideil |