यशायाह 11:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 गाय व अस्वल एकत्र चरतील; त्यांचे बच्चे एकत्र बसतील; सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 गाय व अस्वल एकत्र चरतील, आणि त्यांचे बच्चे एकत्र लोळतील. सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 गाई अस्वलाबरोबर चरतील, त्यांची पिल्ले एकत्र झोपतील, आणि सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल. Faic an caibideil |