यशायाह 11:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 लांडगा कोकराजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल, वासरू, तरुण सिंह व पुष्ट बैल एकत्र राहतील; त्यांना लहान मूल वळील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 लांडगा कोकरासोबत राहील, आणि चित्ता करडांजवळ बसेल. वासरू, तरूण सिंह व पुष्ठ बैल एकत्र राहतील लहान मुल त्यांना चालवील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 लांडगा कोकऱ्याबरोबर राहील, चित्ता बकरीबरोबर झोपेल, वासरे आणि सिंह एकत्र राहतील; आणि एक लहान बालक त्यांचे मार्गदर्शन करेल. Faic an caibideil |