यशायाह 11:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मिसर देशातून निघण्याच्या वेळी इस्राएलास जसा मार्ग झाला तसा त्याच्या अवशिष्ट लोकांना अश्शूरातून निघून जाण्यास हमरस्ता होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 इस्राएल मिसर देशातून वर आला, तेव्हा त्याचप्रमाणे त्याच्या अवशिष्ट लोकांस अश्शूरातून परतण्यास हमरस्ता होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 अश्शूरपासून त्यांच्या अवशिष्ट लोकांसाठी जेव्हा ते इजिप्तमधून आले तेव्हा जसा इस्राएलसाठी केला होता, तसा एक राजमार्ग असेल. Faic an caibideil |