यशायाह 10:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 मदमेना पळत आहे; गेबीमातील रहिवासी पळ काढण्यासाठी आपली मालमत्ता गोळा करत आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 मदमेना पळत आहे, व गेबीमातील रहिवासी आश्रयासाठी पळत आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 मदमेनाह पळून गेला आहे; गेबीमचे लोक आश्रय घेत आहेत. Faic an caibideil |