यशायाह 10:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तो अयाथास आला, मिग्रोनातून पार गेला; मिखमाशात त्याने आपला सरंजाम ठेवला आहे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 शत्रू अयाथास आला आहे व मिग्रोनातून पुढे गेला आहे; आणि त्याने मिखमाशात आपले अन्नधान्य साठवून ठेवले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 ते अयाथमध्ये प्रवेश करतात; ते मिग्रोनमधून पुढे जातात; ते मिकमाश येथे पुरवठा साठवितात. Faic an caibideil |