यशायाह 10:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 म्हणून शोमरोन व त्यातील मूर्ती ह्यांचे मी केले तसे यरुशलेम व त्यातील मूर्ती ह्यांचे मी करणार नाही काय?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 शोमरोन व त्यातील निरुपयोगी मूर्तींचे जसे मी केले, तसे मी यरूशलेम व त्यातील मूर्तींचे करणार नाही काय?” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 शोमरोन आणि तिच्या मूर्तींबरोबर मी जसा व्यवहार केला तसा व्यवहार मी यरुशलेम आणि तिच्या मूर्तींबरोबर करू नये काय?’ ” Faic an caibideil |