यशायाह 1:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 सीयोनेची कन्या द्राक्षीच्या मळ्यातल्या खोपीसारखी, काकड्यांच्या बागेतल्या माचाळासारखी, वेढा पडलेल्या नगरासारखी राहिली आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 सियोनाची कन्या ही द्राक्षाच्या मळ्यातील खोपटीसारखी, काकडीच्या बागेतील पडवीसारखी, वेढा दिलेल्या नगरासारखी झाली आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 सीयोनकन्येला द्राक्षमळ्यात असलेल्या आश्रयस्थानासारखे, काकडीच्या शेतातील झोपडीसारखे, वेढा दिलेल्या शहराप्रमाणे आहे. Faic an caibideil |