यशायाह 1:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 सीयोनेचा न्यायाकडून उद्धार होईल व तिच्यातील पापनिवृत्त जन नीतीने उद्धरले जातील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 सियोनेचा न्यायाने उद्धार होईल व तिच्यातील पश्चातापी लोकांचा धार्मिकतेने उद्धार होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 सीयोन न्यायाने, आणि तिचे पश्चात्तापकर्त्ये नीतिमत्त्वाने सोडविले जातील. Faic an caibideil |