यशायाह 1:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 सदोमाच्या अधिपतींनो, परमेश्वराचे वचन ऐका; गमोर्याच्या लोकांनो, आमच्या देवाच्या नियमशास्त्राकडे कान द्या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 सदोमाच्या अधिकाऱ्यांनो, परमेश्वराचा वचन ऐका; गमोराच्या लोकांनो आमच्या देवाच्या नियमशास्त्राकडे लक्ष्य द्या. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 अहो, सदोमाचे राज्यकर्ते, याहवेहचे शब्द ऐका; तुम्ही गमोराचे लोकहो, आमच्या परमेश्वराची सूचना ऐका! Faic an caibideil |