होशेय 8:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 कारण हेही इस्राएलाकडूनच झाले; कारागिराने ते (वासरू) केले, ते देव नाही; ह्या शोमरोनाच्या वासराचे तुकडे-तुकडे होतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 कारण ही मूर्ती इस्राएलातून आली, कारागिराने बनवली, ती देव नाही शोमरोनाच्या वासराचे तुकडे होतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 ते इस्राएलाकडून आहे! हे वासरू—एका कारागिराने बनविले आहे; तो परमेश्वर नाही. शोमरोनाच्या या वासराचे तुकडे तुकडे करण्यात येतील. Faic an caibideil |
हे सर्व आटोपल्यावर तेथे हजर असलेल्या सर्व इस्राएलांनी यहूदाच्या नगरानगरांतून जाऊन यहूदा, बन्यामीन, एफ्राईम व मनश्शे ह्या प्रांतात असलेले मूर्तिस्तंभ मोडून टाकले, अशेरा मूर्ती फोडून टाकल्या आणि उच्च स्थाने व वेद्या मोडून फोडून टाकल्या; त्यांचा सर्वस्वी विध्वंस केला. मग सर्व इस्राएल लोक आपापल्या गावी आपापल्या वतनात गेले. याजक आणि लेवी ह्यांच्यासाठी हिज्कीया तरतूद करतो