होशेय 8:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्यांनी मला केलेली यज्ञार्पणे म्हणजे केवळ मांस अर्पून ते खाणे होय; पण ती परमेश्वर स्वीकारत नाही; आता तो त्यांचा अधर्म स्मरेल व त्यांच्या पापाचे शासन करील; ते मिसरास परत जातील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मला अर्पणे करावी म्हणून ते मांस देतात व खातात, पण मी परमेश्वर, ते स्वीकारत नाही. आता मी त्यांचे पाप स्मरण करून त्यांना शासन करणार, ते मिसर देशात परत जातील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 जरी ते त्यांचे यज्ञार्पण मला भेटस्वरूप अर्पितात, आणि तरीही ते मांस खातात, याहवेह त्यांच्याशी प्रसन्न नाही. आता ते त्यांचा दुष्टपणा स्मरणार आणि त्यांच्या पापांची शिक्षा देणार: ते इजिप्तला परततील. Faic an caibideil |