होशेय 7:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ते सर्व जारकर्म करणारे आहेत, भटार्याने तापवलेल्या भट्टीसारखे ते आहेत, कणीक तिंबवून ती खमिराने फुगेपर्यंतच काय तो विस्तव चाळायचा राहतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ते सर्व व्यभिचारी आहेत. जसा भटारी भट्टी पेटवून कनिक भिजवतो; व ते खमिराने फुगत नाही तसे ते आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ते सर्वच व्यभिचारी आहेत; रोटी भाजणार्याच्या सतत पेटलेल्या भट्टीप्रमाणे ते आहेत. पीठ मळून ते फुगेपर्यंत तो विस्तव चाळविण्याचे थांबवितो. Faic an caibideil |