होशेय 7:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ते राजाला आपल्या दुष्टतेने, ते सरदारांना आपल्या लबाड्यांनी, खूश करतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 ते आपल्या वाईटाने राजाला, आणि लबाडीने अधिकाऱ्याला खूश करतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 “ते राजाला आपल्या दुष्टाईने, अधिपतीला आपल्या लबाड्यांनी हर्षित करतात. Faic an caibideil |