होशेय 5:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ते परमेश्वराबरोबर बेइमान झाले आहेत, कारण त्यांना झालेली मुले परकी आहेत; आता चंद्रदर्शन होताच ते आपल्या वतनभागांसह गडप होतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 ते परमेश्वराशी अविश्वासू राहिले; कारण त्यांनी अनैरस मुलांना जन्मास घातले आता चंद्रदर्शन होताच त्यास भूमीसहीत खाऊन टाकेन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 ते याहवेहशी अविश्वासू राहिले; ते अनौरस लेकरांना जन्म देतात. जेव्हा ते अमावस्येचा उत्सव साजरा करतील, तेव्हा ते त्यांच्या शेताला गिळून टाकतील. Faic an caibideil |