Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 5:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 यहूदाचे सरदार शेताची मेर सारणार्‍यांसारखे झाले आहेत; मी त्यांच्यावर पाण्याप्रमाणे आपल्या क्रोधाचा वर्षाव करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 यहूदाचे पुढारी सिमेचा दगड सारणाऱ्यासारखे आहेत, मी माझा राग त्यांच्यावर पाण्यासारखा ओतणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 यहूदाहचे पुढारी सीमारेषांचे दगड हालविणारे झाले आहेत. एखाद्या जलप्रलयाप्रमाणे मी माझा संताप त्यांच्यावर ओतेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 5:10
15 Iomraidhean Croise  

ह्यासाठी तू पावण्याची संधी आहे तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी; जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही.


तू त्यांच्यावर आपल्या क्रोधाचा मारा कर, तुझा कोपाग्नी त्यांना गाठो.


त्यांनी जलाप्रमाणे मला दिवसभर घेरले आहे; त्यांनी मला सर्वस्वी वेढून टाकले आहे.


कोणी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे त्याचप्रमाणे भांडणाचा आरंभ होतो, म्हणून भांडण पेटण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी.


तुझ्या पूर्वजांनी घातलेली मेर सारू नकोस.


तुझे सरदार बंडखोर व चोरांचे साथीदार झाले आहेत; त्यांतील प्रत्येकाला लाचांची आवड आहे. प्रत्येक जण नजराण्यांमागे लागणारा आहे; ते अनाथाचा न्याय करत नाहीत, विधवेची दाद घेत नाहीत.


रुपे भट्टीत वितळते तसे तुम्ही यरुशलेमेत वितळून जाल, तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वराने आपला संताप तुमच्यावर ओतला आहे.”


आता मी आपल्या संतप्त क्रोधाचा तुझ्यावर सत्वर वर्षाव करीन, मी आपल्या क्रोधाची परिपूर्ती तुझ्यावर करीन व तुझ्या आचरणाप्रमाणे तुझा न्याय करीन व तुझ्या सर्व अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुला देईन.


मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला, व त्या घरास लागला; तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले.”


परंतु जो कोणी ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणार्‍या माणसासारखा आहे; त्या घरावर लोंढा आदळला तेव्हा ते लगेच पडले आणि त्या घराचा सत्यानाश झाला.”


तुला मिळणार्‍या वतनात, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला वतन म्हणून देत आहे त्यात पूर्वीच्या लोकांनी ठरवलेली आपल्या शेजार्‍याच्या सीमेची खूण सरकवू नकोस.


‘जो आपल्या शेजार्‍याच्या शेताच्या सीमेची खूण सरकवतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan