होशेय 4:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तू दिवसा ठेच खाशील, रात्री तुझ्यासह संदेष्टाही ठेच खाईल आणि मी तुझ्या आईचा नाश करीन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आणि तू दिवसा अडखळून पडशील आणि तुझासुद्धा भविष्यवादीही रात्री अडखळून पडेल; आणि मी तुझ्या आईचा नाश करेन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तुम्ही दिवस व रात्र अडखळता, आणि संदेष्टेही तुमच्याबरोबर अडखळतात. म्हणून मी तुमच्या आईचा नाश करेन— Faic an caibideil |