होशेय 4:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 एफ्राईम मूर्तीवर आसक्त झाला आहे, त्याचे नाव सोडून द्या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 एफ्राईम मुर्तीसोबत एक झाला आहे, त्यास एकटे सोडा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 एफ्राईम मूर्तीबरोबर जोडले गेले आहे, त्याला एकटे सोडून द्या! Faic an caibideil |