होशेय 2:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “तुम्ही आपल्या आईची चांगली कानउघाडणी करा, तिचे कान चांगले उघडा; कारण ती माझी पत्नी नव्हे व मी तिचा पती नव्हे; ती आपले शिंदळचाळे आपल्या मुखावरून, व्यभिचाराचे प्रकार आपल्या स्तनांवरून दूर करो; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तुमच्या आईविरुध्द वाद घाला, वादच घाला, कारण ती माझी पत्नी नाही, आणि मी तीचा पती नाही. ती आपल्या वेश्यावृत्तीचे काम स्वत:पासून सोडून देवो आणि व्याभिचाराचे कामे तिच्या उरांपासून दूर होवो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “तुम्ही आपल्या आईला रागवा, तिला रागवाच, कारण ती माझी पत्नी नाही, आणि मी तिचा पती नाही. ती आपल्या मुखावरून तिचे व्यभिचारी रूप आणि अविश्वासूपणा तिच्या स्तनांमधून दूर करो. Faic an caibideil |