होशेय 2:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 कारण मी तिच्या मुखातून बआलमूर्तींची नावे काढून टाकीन; ह्यापुढे तिला त्यांच्या नावांची आठवण उरणार नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 कारण मी तिच्या मुखातून बआलाची नावे काढून टाकेन, व तिला त्यांची नावे त्यानंतर आठवली जाणार नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 मी तिच्या मुखातून बआलची नावे काढून टाकीन; यापुढे त्यांची नावे कधीही घेतली जाणार नाही. Faic an caibideil |