होशेय 12:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 याकोब अरामाच्या रानात पळून गेला; इस्राएलाने बायकोसाठी चाकरी केली, बायकोसाठी मेंढरे राखली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 याकोब अरामाच्या मैदानात पळून गेला. इस्राएलाने पत्नीसाठी चाकरी केली आपल्या पत्नीसाठी मेंढरे राखली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 याकोब अराम देशात पळून गेला; इस्राएलने पत्नी मिळविण्यासाठी चाकरी केली आणि तिची किंमत चुकविण्यासाठी त्याने मेंढरे राखली. Faic an caibideil |