होशेय 10:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मला वाटेल तेव्हा मी त्यांना शासन करीन; त्यांना त्यांच्या दोन्ही पातकांस्तव शासन करण्यास त्यांच्याविरुद्ध राष्ट्रे गोळा होतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मला वाटेल तेव्हा मी त्यास शिस्त लावीन, त्यांच्या विरोधात राष्ट्रे एकत्र येतील व त्यांच्या दोन्ही पापांसाठी त्यांना बेड्या टाकतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हा मी त्यांना दंड देईन; त्यांनी केलेल्या दोन्ही पापांसाठी त्यांना बेड्या टाकण्यासाठी राष्ट्रे त्यांच्याविरुद्ध एकत्र होतील. Faic an caibideil |