होशेय 1:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 यहूदाची संतती व इस्राएलाची संतती एकत्र होऊन आपणांवर एक प्रमुख नेमतील व देशातून निघून येतील; कारण इज्रेलाचा दिवस थोर होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 यहूदाचे लोक व इस्राएलचे लोक एकत्र येऊन आपणावर एक पुढारी नेमतील व त्या देशातून निघून येतील तेव्हा इज्रेलाचा दिवस महान होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तेव्हा यहूदाहचे संतान व इस्राएलचे संतान एकत्र येतील; ते एक पुढारी नेमतील आणि देशातून एकत्र बाहेर येतील, कारण तो येज्रीलचा किती महान दिवस असेल. Faic an caibideil |