इब्री 9:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तो मंडप वर्तमानकाळी दृष्टान्तरूप आहे; त्याच्या व्यवस्थेप्रमाणे उपासकाचा विवेकभाव पूर्ण करण्यास समर्थ नाहीत अशी दाने व यज्ञ अर्पण करण्यात येतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तो मंडप वर्तमान काळात दृष्टांतरूप आहे. याचा अर्थ असा की, देवाला दिलेली दाने व त्यास वाहिलेली अर्पणे यामुळे उपासना करणाऱ्यांचा विवेकभाव पूर्ण करण्यास समर्थ नाहीत ती अर्पिण्यात येतात. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 तो मंडप वर्तमानकाळासाठी दृष्टान्तरूप आहे; त्याच्या व्यवस्थेप्रमाणे उपासकाचा विवेकभाव पूर्ण करावयास समर्थ नाहीत अशी दाने व यज्ञ अर्पण करण्यात येतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 हे वर्तमान काळासाठी उदाहरण आहे, तिथे अर्पण केलेली दाने व अर्पणे उपासकाची विवेकबुद्धी शुद्ध करीत नाही. Faic an caibideil |