इब्री 9:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आणि त्याच्यावरचे गौरवशाली करूबीम दयासनावर छाया करत होते; ह्यांविषयी आता सविस्तर सांगत नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 या कोषावर गौरवाचे करुबीम दयासनावर सावली करीत होते. परंतु आता याबाबत सविस्तर सांगत नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 तेजस्वी करूबिम दयासन आच्छादीत होते; परंतु याविषयी सविस्तर बोलण्याची ही वेळ नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आणि दयासनावर छाया करणारे गौरवी करूबीम होते; पण एवढा तपशील पुरे. Faic an caibideil |