इब्री 9:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 आणि तसेच त्याने मंडप व सेवेची सर्व पात्रे ह्यांवरही रक्त शिंपडले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 त्याचप्रमाणे त्याने मंडपावर व उपासनेसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वस्तूंवर ते रक्त शिंपडले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 तसेच त्याने मंडप व सेवेची सर्व पात्रे ह्यांवरही रक्त शिंपडले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 आणि त्याच प्रकारे त्याने दोन्ही मंडप व विधींसाठी जी उपकरणे वापरली जात, त्यावरही रक्तसिंचन केले. Faic an caibideil |