इब्री 9:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 पहिल्या करारातही उपासनेचे विधी होते व पवित्रस्थान होते; पण ते पृथ्वीवरचे होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आता पहिल्या करारातही उपासनेसंबंधी काही नियम होते आणि एक पवित्रस्थान होते. पण ते पृथ्वीवरचे होते Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 पहिल्या करारातही उपासनेचे विधी होते व मानवांनी तयार केलेले पवित्र स्थानही होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 पहिल्या करारात उपासनेविषयी आणि पृथ्वीवरील मंदिराविषयी नियम होते. Faic an caibideil |