इब्री 8:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 प्रत्येक प्रमुख याजक दाने व यज्ञ अर्पण करण्यास नेमलेला असतो, म्हणून ह्याच्याजवळही अर्पण करण्यास काहीतरी असणे अगत्याचे आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 प्रत्येक महायाजकाची नेमणूक दाने व अर्पणे सादर करण्यासाठी झालेली असते, म्हणून ह्याच्याजवळही अर्पिण्यास काहीतरी असणे जरुरीचे होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 प्रत्येक प्रमुख याजक दाने व यज्ञ अर्पण करण्याकरिता नेमलेला असतो, म्हणून आपल्या याजकाजवळही अर्पण करण्याकरिता काहीतरी असणे अगत्याचे आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आणि ज्याअर्थी प्रत्येक महायाजक दाने व यज्ञार्पण करण्यासाठी नेमलेला असतो, म्हणून यांच्या जवळही अर्पण करण्यास काहीतरी असणे आवश्यक आहे. Faic an caibideil |