इब्री 8:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्याने ‘नवा’ असे म्हटल्यावर पहिल्या कराराला जुना असे ठरवले आहे; आणि जे जुने व जीर्ण होत आहे, ते नाहीसे होण्याच्या बेतात आले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 या कराराला नवीन करार म्हणले म्हणून त्याने पहिला करार जुना ठरवला. जे जुने व जीर्ण होत आहे, नाहीसे होण्याच्या बेतात आले आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 त्याने नवा असे म्हटल्याने पहिल्या कराराला जुना असे ठरविले आहे; आणि जे जुने व जीर्ण होत आहे, ते लवकरच नाहीसे होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्यांनी या करारास “नवा” असे म्हणून जुना करार कालबाह्य ठरविला आहे; आणि जो कालबाह्य व जुना आहे तो लवकर नाहीसा होईल. Faic an caibideil |