इब्री 7:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 ह्यावरून ज्या लेवीय याजकपणाच्या संबंधात लोकांना नियमशास्त्र प्राप्त झाले त्यामुळे पूर्णता झाली असती तर ‘मलकीसदेकाच्या संप्रदायाच्या’ निराळ्या ‘याजकाचा’ उद्भव व्हावा व त्याने अहरोनाच्या ‘संप्रदायाप्रमाणे’ म्हटलेले नसावे ह्याचे काय अगत्य राहिले असते? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 लेवीय वंशजांच्या याजकीय पद्धतीने लोकांस नियमशास्त्र दिले गेले, पण तशा प्रकारच्या याजकीय पद्धतीने लोक धार्मिकदृष्ट्या परिपूर्ण बनू शकले नसते. म्हणून आणखी एका याजकाच्या येण्याची आवश्यकता होती. तो अहरोनासारखा नसून मलकीसदेकासारखा हवा होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 लेवीय याजकपणाच्या आधारे इस्राएली लोकांना नियमशास्त्र प्राप्त झाले. जर ह्या याजकांची कृत्ये परिपूर्ण असती, तर अहरोनच्या संप्रदायाला सोडून मलकीसदेकच्या संप्रदायानुसार निराळ्या याजकाचा उद्भव व्हावा ह्याची आवश्यकता उरली नसती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 जर लेवी याजकपणाच्या संबंधात लोकांना खरोखर नियमशास्त्र प्राप्त झाले होते व त्यामुळे पूर्णता प्राप्त झाली असती, याजकपण स्थिर करता आले असते तर दुसर्या याजकाची गरज का होती, की जो मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे आणि अहरोनाच्या संप्रदायाप्रमाणे नसावा? Faic an caibideil |