इब्री 12:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तुम्ही पापाशी झगडत असता रक्त पडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तुम्ही पापाविरुद्ध झगडत असता रक्त सांडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 तुम्ही पापाशी झगडत असता तुमचे रक्त सांडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 पापाविरुद्ध तुमच्या संघर्षात, तुम्ही रक्त सांडेपर्यंत पापाशी झगडला नाही. Faic an caibideil |