इब्री 12:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 आणि जे दिसले ते इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, “‘मी अति भयभीत’ व कंपित ‘झालो आहे.”’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 खरोखर ते दृश्य इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, “मी अति भयभीत” व कंपित झालो आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 ते दृश्य इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, ‘मी फारच भयभीत व कंपित झालो आहे!’ Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 स्वतः मोशे देखील ते दृश्य पाहून इतका घाबरला की तो म्हणाला, “मी भीतीने थरथर कापत आहे.” Faic an caibideil |