इब्री 12:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 म्हणून ‘लोंबकळणारे हात व लटपटणारे गुडघे सरळ करा,’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 म्हणून तुमचे लोंबकळत असलेले हात उंच करा आणि तुमचे लटपटणारे गुडघे बळकट करा! Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 तर मग लोंबकळणारे हात व लटपटणारे गुडघे सरळ करा Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 यास्तव, आपले गळणारे हात व निर्बल गुडघे सशक्त करा. Faic an caibideil |