Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इब्री 11:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 विश्वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 विश्वासाच्या बाबतीत आमच्या पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 विश्वासानेच आपले पूर्वज देवाच्या पसंतीस उतरले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 पुरातन काळातील परमेश्वराचे भक्त त्यांच्या विश्वासाबद्दल नावाजलेले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इब्री 11:2
3 Iomraidhean Croise  

देव प्राचीन काळी अंशाअंशांनी व प्रकाराप्रकारांनी संदेष्ट्यांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला.


ह्या सर्वांबाबत त्यांच्या विश्वासाविषयी चांगली साक्ष दिली असताही त्यांना अभिवचनानुसार फलप्राप्ती झाली नाही;


विश्वासाने हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, तेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष ‘देवाने दानाच्या वेळी’ दिली; आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापि बोलत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan