इब्री 10:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 होमांनी व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष नव्हता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 होमार्पणांनी व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला आनंद वाटला नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 वेदीवर संपूर्ण प्राणी जाळल्याने व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष होत नव्हता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 होमार्पण व पापार्पण यांनी तुम्हाला संतोष झाला नाही. Faic an caibideil |