इब्री 10:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 परंतु त्या यज्ञांमुळे वर्षानुवर्षे पापांची आठवण होत आहे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परंतु त्याऐवजी ते यज्ञ वर्षानुवर्षे पापांची आठवण करून देतात. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 परंतु त्या यज्ञामुळे वर्षानुवर्षे पापांचे स्मरण होत आहे; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 पण त्यांनी त्यांच्या पापांची प्रतिवर्षी त्यांना आठवण करून दिली. Faic an caibideil |